स्तोत्रसंहिता 25:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत, कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील. Viz kapitola |