स्तोत्रसंहिता 25:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेहला भिऊन वागणारा मनुष्य कोण आहे? याहवेह, त्याने ज्या मार्गाने जावे, त्या मार्गाचे शिक्षण त्याला देतील. Viz kapitola |