स्तोत्रसंहिता 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी माझे अपराध क्षमा करा, कारण ते घोर आहेत. Viz kapitola |