स्तोत्रसंहिता 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे. Viz kapitola |