स्तोत्रसंहिता 23:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात. Viz kapitola |