स्तोत्रसंहिता 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले; मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे; Viz kapitola |