स्तोत्रसंहिता 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत, Viz kapitola |