स्तोत्रसंहिता 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी तर कीटक आहे, मानव नव्हे; मनुष्यांनी निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही, मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे. Viz kapitola |