स्तोत्रसंहिता 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते तुझा धावा करत आणि मुक्त होत. ते तुझ्यावर भाव ठेवत, आणि निराश होत नसत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही. Viz kapitola |