Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील, आणि न जन्मलेल्या पिढीला त्यांनीच हे सर्व केले असे जाहीर करतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy