स्तोत्रसंहिता 22:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक मेजवानी व उपासना करतील; जे लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत व धुळीस मिळणारे प्रत्येक त्यांच्यासमोर गुडघे टेकतील. Viz kapitola |