स्तोत्रसंहिता 22:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नम्र लोक खातील आणि तृप्त होतील; जे याहवेहचा शोध करतात, ते त्यांची स्तुती करतील. तुमची हृदये सर्वदा सजीव असो! Viz kapitola |