Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्‍यांपुढे मी माझे नवस फेडीन.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy