स्तोत्रसंहिता 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 अहो परमेश्वराचे भय धरणार्यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा! याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा! इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा. Viz kapitola |