Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू माझा जीव तलवारीपासून सोडव; कुत्र्याच्या पंजांतून माझा प्राण सोडव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तलवारीपासून मला सोडवा, कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy