स्तोत्रसंहिता 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे, माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्याआत वितळून गेले आहे. Viz kapitola |