स्तोत्रसंहिता 22:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझ्यापासून दूर राहू नकोस, कारण संकट येऊन ठेपले आहे; आणि साहाय्य करणारा कोणी नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्यापासून दूर राहू नका, कारण संकट जवळ आहे आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही. Viz kapitola |