स्तोत्रसंहिता 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे. मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात. Viz kapitola |