स्तोत्रसंहिता 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील; तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुमचा द्वेष करणारे तुमचे सर्व शत्रू तुमच्या हाती सापडतील. तुमचा उजवा हात तुमच्या विरोधकांचा ताबा घेईल. Viz kapitola |