स्तोत्रसंहिता 21:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ही माणसे जरी तुमच्याविरुद्ध कट रचतात, आणि कुटिल योजना आखतात, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. Viz kapitola |