स्तोत्रसंहिता 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो. तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो! Viz kapitola |