स्तोत्रसंहिता 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते वाकून खाली पडले आहेत; आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू. Viz kapitola |