स्तोत्रसंहिता 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू; तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत. Viz kapitola |