स्तोत्रसंहिता 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो, तुझे होमार्पण त्याला मान्य होवो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला Viz kapitola |