स्तोत्रसंहिता 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल. Viz kapitola |