स्तोत्रसंहिता 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात, Viz kapitola |