स्तोत्रसंहिता 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.” Viz kapitola |