स्तोत्रसंहिता 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात. Viz kapitola |