स्तोत्रसंहिता 19:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो, आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो आकाशाच्या एका टोकास उगवतो दुसर्या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो; त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही. Viz kapitola |