स्तोत्रसंहिता 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे, जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो. Viz kapitola |