स्तोत्रसंहिता 18:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 त्याच देवाने मला सूड उगवू दिला, राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात, Viz kapitola |