स्तोत्रसंहिता 18:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्या देवाचा महिमा वाढो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो! Viz kapitola |