Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 त्यांनी ओरड केली तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला तरी त्याने त्यांचे ऐकले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:41

Následuj nás:

Reklamy


Reklamy