Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही, ते माझ्या पायाखाली पडले.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy