Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 मी आपल्या वैर्‍यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले; आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy