स्तोत्रसंहिता 18:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 माझी पावले घसरू नयेत, म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही मार्ग विस्तृत केला आहे. Viz kapitola |