स्तोत्रसंहिता 18:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता. Viz kapitola |