स्तोत्रसंहिता 18:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली, मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले. Viz kapitola |