स्तोत्रसंहिता 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमचा आश्रय घेणार्यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा. Viz kapitola |