Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा; तुमच्या तलवारीने दुष्टांपासून माझा बचाव करा.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 17:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy