स्तोत्रसंहिता 17:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे, दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत. Viz kapitola |