स्तोत्रसंहिता 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.” Viz kapitola |