स्तोत्रसंहिता 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही. Viz kapitola |