स्तोत्रसंहिता 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो; Viz kapitola |