स्तोत्रसंहिता 149:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; दुधारी तलवार त्यांच्या हाती असो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून, Viz kapitola |