स्तोत्रसंहिता 148:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली. Viz kapitola |