स्तोत्रसंहिता 147:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह त्यांचे भय बाळगणार्यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात. Viz kapitola |