स्तोत्रसंहिता 146:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो; हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा!1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील. याहवेहचे स्तवन करा. Viz kapitola |