स्तोत्रसंहिता 145:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील, आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील. Viz kapitola |