स्तोत्रसंहिता 145:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन. Viz kapitola |